Viral Video Dainik Gomantak
Video

बुक केलेली POP च्या मूर्त्या द्याव्या लागल्या; गोवा हस्तकला विभागाची मोहीम अयशस्वी

POP Ganesh Idol: गोव्यात पीओपीपासून निर्माण करण्यात आलेल्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे.

Pramod Yadav

गोव्यात पीओपीपासून निर्माण करण्यात आलेल्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यात बाहेरुन येणाऱ्या पीओपीच्या गणेशमूर्तींवर देखील बंदी आहे. दरम्यान, राज्यात मोठ्या संख्येने पीओपीच्या मूर्ती दाखल झाल्या, याविरोधात हस्तकला विभागाने कारवाई सुरु केली पण, ही कारवाई अयशस्वी ठरली. अगोदरच बुक केलेल्या मूर्त्या विभागाला भाविकांना परत कराव्या लागल्या. त्यामुळे सील केलेल्या चित्रशाळा, सील तोडून भाविकांना मूर्त्या परत करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT