Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Video: पूजा नाईक प्रकरण, 'आरोप तथ्यहीन, चौकशी सुरू राहील' मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Pooja Naik case: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूजा नाईक 'कॅश-फॉर-जॉब' प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली आहे.

Akshata Chhatre

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूजा नाईक 'कॅश-फॉर-जॉब' प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात सविस्तर आणि कसून तपास केला आहे. "मी या अहवालांची तपासणी केली असून, पूजा नाईक यांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे समोर आले आहे." तपास पथकाने प्रत्येक ठिकाणी भेट देऊन आणि सर्व तपशील तपासले आहेत. मात्र, हे प्रकरण अजूनही खुले आहे आणि चौकशी सुरू राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: 'युती काबार'? काँग्रेसच्या 'फसवणुकी'ला आरजीपीचे प्रत्युत्तर; जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Goa Live News: ओमकार' हत्तीचे स्थलांतर तूर्तास थांबले; तज्ज्ञ समितीचा पर्यावरणाच्या गंभीर धोक्याचा इशारा

Goa Politics: खरी कुजबुज; दक्षिणेची सून उत्तरेची 'झेडपी' उमेदवार!

Virat Kohli Dance Video: पराभवानंतर विराट कोहलीचा नागिन डान्स व्हायरल, पाहा व्हिडिओ

8th Pay Commission:1 जानेवारीपासून 8वा वेतन आयोग लागू होणार? पगारात होणार वाढ? 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT