Ponda News  Dainik Gomantak
Video

Ponda News: फोंडा येथे साकवाची संरक्षक भिंत कोसळली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. फोंड्यातही पावसान धूमशान घातलं आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. फोंड्यातही पावसान धूमशान घातलं आहे. फोंड्यात साकवाची भिंत कोसळली आहे. मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे ही भिंत पडल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT