Ponda Fire Incident  Dainik Gomantak
Video

Ponda Fire News: फोंड्यात आगीचे थैमान, कुडतरकरनगरमधील फ्लॅटला आग लागून मोठे नुकसान; 10 लाखांचे साहित्य खाक

Ponda Fire Incident: कुरतरकर नगरी - शांतीनगर फोंडा येथे एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला रात्री साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झाले.

Sameer Panditrao

फोंडा: कुरतरकर नगरी - शांतीनगर फोंडा येथे एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला रात्री साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झाले. या आगीत दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू जळाल्या.

बेडरूममधील एसीला प्रथम आग लागली आणि त्यानंतर ती फ्लॅटभर पसरली. मात्र वेळीच रात्रीच्या वेळेला आपल्या बाल्कनीत आलेल्या समोरील फ्लॅटमधील रहिवाशाला धूर आणि आग दिसल्याने त्याने त्वरित अग्निशामक दलाला कळवले त्यामुळे इतर फ्लॅटधारकाचे नुकसान झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT