Pernem Tempo Overturns Dainik Gomantak
Video

Pernem Tempo Accident: न्हयबाग येथे टेम्पो ट्रॅव्हलर्सचा अपघात

Pernem Tempo Overturns: रविवारी सकाळी न्हयबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी विभाजकाला धडक देऊन टेम्पो ट्रॅव्हलर्स महामार्गावरून खाली पडली.

Sameer Amunekar

पेडणे: रविवारी सकाळी न्हयबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी विभाजकाला धडक देऊन टेम्पो ट्रॅव्हलर्स महामार्गावरून खाली पडली. या अपघातात चार जणांना किरकोळ दुखापत झाली. उपचारानंतर त्यांना घरी पाठवणयात आले. टेम्पो ट्रॅव्हलर्सची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज सकाळी एमएस १४ केए ९९५४ या क्रमांकाची टेम्पो ट्रॅव्हलर्स पुण्याहून गोव्यात येत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT