Stray Cattle at Kasarvarne road Dainik Gomantak
Video

Pernem: कासारवरणे रस्त्यावर मोकाट गुरांचा उपद्रव, प्रवाशांच्या जीवाला धोका

Stray Cattle at Kasarvarne road: पेडणे तालुक्यातील कासारवरणे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरेढोरे फिरताना दिसत आहेत.

Sameer Amunekar

पेडणे तालुक्यातील कासारवरणे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरेढोरे फिरताना दिसत आहेत. या गुरांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी या मोकाट गुरांचा त्रास अधिक जाणवतो.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी सांगितले की, काही दिवसांपासून रस्त्यांवर गुरांचे थवे उभे राहतात. अचानक रस्त्याच्या मधोमध बसणे, वाहनांसमोर धाव घेणे यामुळे अनेक वेळा अपघाताची शक्यता निर्माण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT