Pernem Accident Dainik Gomantak
Video

Pernem Accident: पेडणे-न्हंयबाग जंक्शन ठरले मृत्यूचा सापळा; वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक चिंतेत

Pernem Accident News: पेडणे येथील न्हाईबाग चौकामध्ये वारंवार होणारे अपघात हे आता एक गंभीर समस्या बनली आहे.

Manish Jadhav

पेडणे येथील न्हंयबाग चौकामध्ये वारंवार होणारे अपघात हे आता एक गंभीर समस्या बनली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हे ठिकाण अपघातांचे हॉटस्पॉट बनले असून, स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलीस दोघांसाठीही चिंतेचा विषय बनला आहे. रस्ते सुरक्षा आणि योग्य पायाभूत सुविधांच्या अभावामुळे येथे नियमितपणे लहान-मोठे अपघात घडत आहेत. अशातच एका ट्रक अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT