Goa first private university Dainik Gomantak
Video

गोंयात खासजी विद्यापीठाक येवकर: मुख्यमंत्री

Parul University Goa inauguration: गोवा सरकारने शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पारुल युनिव्हर्सिटी गोव्याला राज्याच्या पहिल्या खासगी विद्यापीठाचा दर्जा दिला

Akshata Chhatre

गोवा सरकारने शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पारुल युनिव्हर्सिटी गोव्याला राज्याच्या पहिल्या खासगी विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. गुरुवार, १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या पहिल्यावहिल्या खाजगी विद्यापीठाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना, आपल्या कार्यकाळात राज्याच्या पहिल्या खासगी विद्यापीठाचे उद्घाटन झाल्याचा आपल्याला आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात ही संस्था १३ कार्यक्रमांमध्ये ५०९ विद्यार्थ्यांसह सुरू होते ज्यापैकी ७५ विद्यार्थी हे गोव्याचे आहेत.हे विद्यापीठ स्थानिक नोकऱ्या निर्माण करताना राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आणखी दोन खासगी विद्यापीठांना मान्यता देण्याची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT