Partgali Math Goa Dainik Gomantak
Video

Partgali Math Goa: गोकर्ण पर्तगाळ मठात धार्मिक विधींना प्रारंभ Video

Partgali Math 550th anniversary: सकाळी यज्ञ मंडपात सुमारे तीनशे दाम्पत्यांनी यज्ञ विधीत भाग घेतला. त्यामध्ये १२० जप केंद्रांच्या दोन यजमानांनी भाग घेतला.

Sameer Panditrao

काणकोण: गोकर्ण पर्तगाळ मठात ५५०व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त धार्मिक विधींना गुरुवारी सकाळपासून प्रारंभ झाला. सकाळी यज्ञ मंडपात सुमारे तीनशे दाम्पत्यांनी यज्ञ विधीत भाग घेतला. त्यामध्ये १२० जप केंद्रांच्या दोन यजमानांनी भाग घेतला.

‘श्रीराम जयराम जय जय राम’ या राम तारक मंत्राचा जयघोष मठ संकुलात घुमू लागला. सकाळी संपत्तीच्या शुभमुहूर्तावर श्रीमद् विद्याधिश तीर्थ वडेर स्वामीजींनी ७७ फूट उंचीच्या श्रीराम पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. मठानुयायांनी सेवा म्हणून दिलेल्या चारचाकी बग्गीतून मठाधिपतींनी मठ ते श्रीराम मूर्तीकडे प्रवास केला. त्यानंतर पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेचा धार्मिक विधी केला. श्रीमद् विद्याधिश तीर्थ स्वामीजींचा इष्ट अंक सात आहे. त्यासाठी सप्तमीला हा विधी पार पाडण्यात आला. यावेळी पालिमारू मठाधिश श्रीमद् विद्याधिश तीर्थ स्वामीजी व त्यांचे पट्टशिष्य विद्याराजेश्वर तसेच गोकर्ण पर्तगाळी मठाचे श्रीमद् विद्याधिश स्वामीजींचे समागमन झाले. हा मठानुयायांसाठी दुर्मिळ योग आहे, असे मानण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: काळ आला होता पण...! घाटात चालकाचा सुटला ताबा, दरीत कोसळली कार; 5 जण बचावले

VIDEO: 'साप दिसला म्हणून मारला ब्रेक, 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या'; रेडीघाटात स्कुटरचा चक्काचूर, एकजण गंभीर जखमी

LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरचा 'काळाबाजार' उघडकीस! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत

Rashi Bhavishya: श्री मारुतीराया होणार प्रसन्न! 'या' राशींना लाभणार कृपाशीर्वाद; नवीन संधींची शक्यता

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

SCROLL FOR NEXT