Smart City Panaji Road Dainik Gomantak
Video

Panji: स्मार्ट सिटीची दैना; नवीन डांबरीकरण केलेला रस्ता पावसात गेला वाहून!

Smart City Panaji Road: स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांच्या झालेली दैना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पणजी स्मार्ट सिटी कधी होणार असा प्रश्न सध्या विचारला जावू लागला आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या परतीच्या पावसानं धूमशान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी पणजीसह सत्तरी, डिचोलीत पावसानं हाहाकार उडवला आहे. स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांच्या झालेली दैना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पणजी स्मार्ट सिटी कधी होणार असा प्रश्न सध्या विचारला जावू लागला आहे. परतीच्या पावसात नवीनच डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता वाहून गेल्याने सरकार पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहे. विरोधकांनी पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT