Goa To Pandharpur Wari 2024 Dainik Gomantak
Video

Pandharpur Wari 2024: हरी नामाचा जयघोष! गोव्याचे वारकरी निघाले पंढरपूरला

Goa To Pandharpur Wari 2024: दरवर्षी गोव्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरसाठी जात असतात.

Pramod Yadav

विठ्ठलनामाचा जयघोष करीत गोव्यातील मुळगावहून 250 वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली आहे. सर्व वारकरी तेरा दिवसांचा पायी प्रवास करुन गोव्यात दाखल होतील. आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरी भरणाऱ्या विठ्ठलभक्तांच्या मेळ्यात सहभागी होतील.

यापूर्वी काणकोण येथून जवळपास 83 वारकऱ्यांनी पंढरपूरसाठी प्रस्थान केले होते. या वारीला आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थिती लावत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT