cross-border firing update Dainik Gomantak
Video

Ceasefire Violation: पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; गोव्याच्या व्यापाऱ्याचं 'आँखों देखा बयान' Watch Video

Pakistan ceasefire violation: श्री गंगानगर राजस्थान येथून शुभेष नावाच्या एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री देखील राजस्थानच्या गंगानगरमध्ये पाकिस्तानने हल्ला केला होता

Akshata Chhatre

राजस्थान: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिति निर्माण झाली आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर शनिवारी (दि.१०) रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी संमती दर्शवली होती, मात्र काही तासांतच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

श्री गंगानगर राजस्थान येथून शुभेष नावाच्या एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री देखील राजस्थानच्या गंगानगरमध्ये पाकिस्तानने हल्ला केला होता मात्र ब्रह्मोस मिसाइलच्या सहाय्याने हा हल्ला परतवून लावण्यात आला.

शुभेषने दिलेल्या माहितीनुसार तो राजस्थानमधला नागरिक असला तरी त्याचा गोव्यात व्यवसाय असून त्याने गोमंतकचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Iran Protest: "काहीही झालं तरी झुकणार नाही" अयातुल्ला खामेनेईंचा ट्रम्प यांच्यावर जोरदार प्रहार; जागतिक राजकारणात खळबळ

ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

SCROLL FOR NEXT