Omkar Elephant Update Dainik Gomantak
Video

VIDEO: 'ओंकार' आला रे आला! महाराष्ट्र-गोवा सीमाभागात संचार, वनविभाग हाय-अलर्टवर

Omkar Elephant Update: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला 'ओंकार' हत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर सक्रिय झाला आहे.

Sameer Amunekar

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला 'ओंकार' हत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर सक्रिय झाला आहे. हा हत्ती सध्या महाराष्ट्र हद्दीतील दोडामार्ग तालुक्यातील सासोली आणि कळणे परिसरातील जंगलात फिरत असल्याचे दिसून आले आहे. वनविभागाने खबरदारीचे उपाय योजले असून सीमाभागात कडक पहारा लावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT