Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

BITS Pilani Student Suicide News: 'बिट्स पिलानी' सारख्या देशातील नामांकित व प्रतिष्ठित शिक्षण संस्थेमध्ये आत्तापर्यंत ७विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत.
BITS Pilani Student Suicide News
BITS Pilani Student Suicide NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'बिट्स पिलानी' सारख्या देशातील नामांकित व प्रतिष्ठित शिक्षण संस्थेमध्ये आत्तापर्यंत ७विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. या प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी यासाठी हे प्रकरण तात्काळ सीबीआयकडे (केंद्रीय अन्वेषण विभाग) सोपविण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवा विभागाने केली आहे.

संस्थेच्या आवारात घडणाऱ्या या दुर्घटनांमागे केवळ शैक्षणिक ताणतणाव नसून अमलीपदार्थांचे सेवन, कौटुंबिक समस्या, मानसिक आरोग्याकडे होणारे अभाविपच्या मागण्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि संस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी अभाविपने शिक्षण मंत्रालय व संबंधित प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. सातही विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणांची सखोल चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, जेणेकरून यामागील नेमके सत्य आणि दोषी यंत्रणा समोर येतील.

BITS Pilani Student Suicide News
Goa University: ‘त्या’ प्राध्यापकाने राजकारण आणू नये; ABVP ची टीका

या सर्व प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करून दुर्लक्ष आणि अंतर्गत व्यवस्थापनाचे अपयश अशी अनेक गंभीर कारणे असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही पोलिस यंत्रणा व संस्था प्रशासन मूळ कारणांचा शोध न घेता ही प्रकरणे घाईघाईने गुंडाळण्याचा कॅम्पसमधील वातावरण, अंतर्गत दबाव आणि प्रशासकीय त्रुटी यावर एक अधिकृत 'स्टेटस रिपोर्ट' जाहीर करण्यात यावा.

सध्या संस्थेकडून समुपदेशन सेवा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी ती सेवा अत्यंत अपुरी व निष्प्रभ ठरली आहे. त्यामुळे बाहेरील व्यावसायिक आणि स्वतंत्र मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करून २४ तास कार्यरत प्रभावी हेल्पलाईन सुरू करण्यात यावी. प्रयत्न करत असल्याचा संशय निर्माण होत आहे, जो अत्यंत चिंताजनक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com