Nitin Gadkari In Goa Dainik Gomantak
Video

Nitin Gadkari In Goa: फायनान्शियल ऑडीटपेक्षा 'परफॉर्मन्स ऑडीट' महत्वाचे!

Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या गोवा दौऱ्यावर अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घातला.

Manish Jadhav

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या गोवा दौऱ्यावर अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घातला. येणाऱ्या काळात आपल्याला राज्यातील भाजपच्या संघटनावर लक्ष्य देत जनतेच्या मागण्या देखील पूर्ण करायच्या आहेत. येणारा दोन वर्षांचा काळ अधिक परिश्रम घेण्याचा आहे. 2027 मध्ये गोवा विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर गडकरी बोलत होते. या निवडणुकीत आपल्याला भरघोस यश मिळवायचे असेल तर या दोन वर्षात खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे. फायन्सिशल ऑडिटपेक्षा परफॉर्मन्स ऑडिट महत्त्वाचे असल्याचे यावेळी आपल्या भाषणादरम्यान गडकरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT