Nitesh Rane Raid Dainik Gomantak
Video

Nitesh Rane Raid: नितेश राणे 'अ‍ॅक्शनमोड'मध्ये, कणकवलीतील अवैध मटक्यावर छापा

Nitesh Rane Kankavli Raid: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील गजबजलेल्या बाजारपेठेत गुरुवारी दुपारी मोठा नाट्यपूर्ण प्रसंग घडला.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील गजबजलेल्या बाजारपेठेत गुरुवारी दुपारी मोठा नाट्यपूर्ण प्रसंग घडला. खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच अचानक धाड टाकत सुरू असलेल्या मटका बुकीच्या अड्ड्यावर छापा मारला. त्यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठ आणि पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT