Dainik Gomantak
Video

Goa Narkasur 2024 : मोरजीत अनिकेत म्हादळेकर यांनी आपल्या कलेतून साकारले नरकासुराचे विविध मुखवटे

Diwali In Goa: गोव्यात सध्या दिवाळीची लगबग सुरु झाली आहे, मोरजीतील अनिकेत म्हादळेकर यांनी देखील स्वतः नरकासुराचे काही रंगीत मुखवटे साकारले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात सध्या दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. गोव्यातली दिवाळी म्हटलं म्हणजे हमखास नरकासुर आलाच. राज्यातील विविध भागांमध्ये तरुणांचे गट एकत्र येऊन नरकासुर बनतात, ज्याचे दिवाळीच्या पहाटे दहन केले जाते.राज्यात अनेक भागांमध्ये सध्या नरकासुराचे मुखवटे बनवण्याचं काम सुरु आहे आणि पैकी मोरजीतील अनिकेत म्हादळेकर यांनी देखील स्वतःच्या कलेतून नरकासुराचे काही रंगीत मुखवटे साकारले आहेत. अनिकेत यांच्या मते माणसाच्या अंगात असलेली कला त्याला ताठ मानेने जगायला शिकवते. मिळलेल्या कलेचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो यावर नेहमीच विचार केला गेला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT