bethora borim bypass wall collapsed Dainik Gomantak
Video

Wall Collapses in Bethora: बेतोडा-बोरी बायपासची नवीन संरक्षक भिंत कोसळली

Bethora Borim Bypass: संततधार पावसामुळे बेतोडा-बोरी बायपासची नव्याने बांधलेली संरक्षक भिंत कोसळली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bethora Borim Wall Collapses:

पावसामुळे बेतोडा-बोरी बायपासची नव्याने बांधलेली संरक्षक भिंत सोमवारी सकाळी कोसळली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. घटनेची माहिती मिळताच संतप्त स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि निकृष्ट कामाचा केल्याचा आरोप केला.अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वाहतूक पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक वळवली. स्थानिक शेतकरी महेश पणशीकर यांनी रस्ता रुंदीकरणामुळे नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद झाल्याची व्यथा मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT