Vasco New Fish Market Dainik Gomantak
Video

Vasco Fish Market: 30 वर्षानंतर वास्कोत नवीन मासळी मार्केट; Watch Video

Vasco New Fish Market: येथील मासळी मार्केटाचे उद्‍घाटन शनिवारी करण्यात आले असले तरी मासळी विक्रेते मंगळवारपासून या ठिकाणी मासे विक्री करणार आहेत.

Sameer Panditrao

वास्को: येथील मासळी मार्केटाचे उद्‍घाटन शनिवारी करण्यात आले असले तरी मासळी विक्रेते मंगळवारपासून या ठिकाणी मासे विक्री करणार आहेत. येथे भाजी, फळे, नारळ तसेच इतर विक्रेत्यांनाही सामावून घेण्यात येणार आहे.

मासळी मार्केट बांधण्यापूर्वी तेथील मासळी विक्रेत्यांना मे २०२२ मध्ये तेथून देव दामोदर ट्रस्टच्या जागेत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये हलविण्यात आले होते. तेथे भाजी, फळे, नारळ विक्रेतेही विक्री करीत आहेत. आता नवीन मासळी मार्केटाचे उद्‍घाटन १० रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे रविवारपासून मासळी विक्री सुरु होईल असे वास्कोवासियांनी गृहीत धरले होते. काहीजण नवीन मार्केटाकडे गेले होते. मात्र तेथे सामसूम दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

SCROLL FOR NEXT