New BJP President Goa Visit Dainik Gomantak
Video

New BJP President Goa Visit: भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर!

भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त आणि सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे येत्या 30 आणि 31 जानेवारी 2026 रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Manish Jadhav

भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त आणि सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे येत्या 30 आणि 31 जानेवारी 2026 रोजी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर नितीन नबीन यांचा हा पहिलाच गोवा दौरा असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून राज्याच्या राजकीय वर्तुळात या दौऱ्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

Delhi Crime: ज्या सहकाऱ्यांसोबत पार्टी केली, तेच बनले सैतान! दिल्लीतील कॅफेत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक अन् तिघांचा शोध सुरु

School Without Walls: मोबाईलच्या दुनियेत हरवली बिनभिंतीची शाळा; निसर्गाकडून शिकण्याची संधीच कमी झाली!

SCROLL FOR NEXT