Govind Gaude Librarian Day  Dainik Gomantak
Video

Govind Gaude: राज्यात ४८ नवी वाचनालये उभारणार; गोविंद गावडे

National Librarian's Day: सध्याच्या ७९ वाचनालयांत आवश्यक ती सुधारणा करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगतले

गोमन्तक डिजिटल टीम

Govind Gaude on National Librarian's Day:

बुध्दी तुम्हाला मंदिरच्या रांगेत उभे राहून मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला वाचनालयाबाहेर रांगा लावण्याची गरज आहे असे मत मंत्री गोविंद गावडे यांनी आज मांडले. वाचन संस्कृतीच्या चांगल्या परिणामांबाबत त्यांनी आज चर्चा केली. यादरम्यान राज्याच्या विविध भागात ४८ नवी वाचनालये उभारणार अशी घोषणा त्यांनी केली. सध्याच्या ७९ वाचनालयांत आवश्यक ती सुधारणा करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT