Panaji Dangerous Trees Dainik Gomantak
Video

Panaji Smart City: प्रशासन 'पुन्हा' अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? 'सांतिनेज-पणजी' येथे पुन्हा झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City Dangerous Trees

जुलै महिन्यात धोकादायक झाड पडून एका तरुणीचा मृत्यू पणजीत झाला होता. त्यावरून बराच गोंधळ निर्माण झालं होता. झाडांभोवती बसवलेले सिमेंट पेव्हर्स, दोन झाडांमधले अंतर असे मुद्दे चर्चेत आले होते. अखेरीस पालिकेने धोकादायक झाडासंदर्भात मोहीम हाती घेतली होती. आता सांतीनेज परिसरात काही ठिकाणी नारळाच्या झाडांच्या बाजूने सिमेंट पेव्हर्स घातले आहेत. अशा स्थितीतले एक झाड नुकतेच रस्त्यावर कोसळले. यादरम्यान एक व्यक्तीला दुखापत आणि एका गाडीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अशी अनेक झाडे स्मार्ट सिटीच्या कामामुळे धोकादायक बनली आहेत आणि झाडाचेही नुकसान होत आहे. स्मार्ट सिटीचे काम चालूदे पण पुन्हा पुन्हा त्याच चुका करणे टाळणे आवश्यक आहे असे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Bicholim Accident: काळ आला होता पण..! वाठादेव बगलमार्गावर पुन्हा अपघात; पायलट थोडक्यात बचावला

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

Mhadei River Dispute: कर्नाटकाने असं पळवलं पाणी, गोव्यातील वकिलांची फौज करते काय?

SCROLL FOR NEXT