Nayana Adarkar Dainik Gomantak
Video

Nayana Adarkar: अभिमान गोमंतकीयांचा! कोकणी लेखिका नयना आडारकर यांना 2025 चा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार VIDEO

2025 Sahitya Akademi Bal Sahitya Award: कोकणी साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा 2025 चा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार गोव्यातील सुप्रसिद्ध कोकणी लेखिका श्रीमती नयना आडारकर यांना जाहीर झाला.

Manish Jadhav

कोकणी साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा 2025 चा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार गोव्यातील सुप्रसिद्ध कोकणी लेखिका श्रीमती नयना आडारकर यांना जाहीर झाला. त्यांच्या या साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कोकणी बाल साहित्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Urban Planning: शहरांची ओळख की विद्रुपीकरण? बेशिस्त वाहतूक, पोस्टरबाजी आणि पादचाऱ्यांच्या 'जीवघेण्या' प्रवासाची भीषण वास्तवता!

Goa Voter List Row: गोव्यात 1.39 लाख मतदारांची नावे कट! सरकारच्या 'त्या' प्रक्रियेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल; यादीतील घोळाविरोधात 'व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर' जारी

Goa University: गोवा विद्यापीठात पीएचडी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात! संशोधन प्रबंधाच्या निकषांवर सवाल; माजी प्राध्यापकांनी कुलसचिवांना विचारला जाब

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या स्टार भारतीय क्रिकेटरचा पाकिस्तानात 'जलवा'! गुगल ट्रेंड्समध्ये वैभव सूर्यवंशी अव्वल; आफ्रिदीशी होतेय तुलना

Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, कोणाचे पद जाणार, कोणाची लागणार लॉटरी? तरुणांवर मोठा डाव

SCROLL FOR NEXT