NAAM Foundation Dainik Gomantak
Video

NAAM Foundation: गोव्यात लवकरच सुरू होणार 'नाम' फाऊंडेशन

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात लवकरच 'नाम' फाऊंडेशन सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना प्राधान्य देत जलसंवर्धनाचे काम सुरू करणार असल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली. ताळगाव येथील गोवा विद्यापीठातील रसायनशास्त्र सभागृहात गोवा बिजनेस स्कूल अध्यासनाद्वारे नाम फाउंडेशन केस स्टडी या विषयावरील व्याख्यानात पाटेकर बोलत होते.

गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण ते पाणी झिरपून जाते. त्यामुळे हे पाणी साठवण्याची गरज आहे. नाम फाऊंडेशन अंतर्गत राज्यात जलसंवर्धन करण्यात येईल. नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..नेहमी इथेच राहावेसे वाटते'! ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ 'सारा' गोव्याच्या प्रेमात

CJI Dr. D.Y Chandrachud: आता कोकणीसह मराठीत होणार सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांचे अनुवादन; CJI चंद्रचूड यांचं गोव्यात मोठं वक्तव्य

गोव्यासाठी गौरवाची बाब! जागतिक स्तरावरील प्रभावशाली शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. शैलेंद्र गुरव

CJI D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं.. CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक

Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

SCROLL FOR NEXT