Dhiraj Parab 
Video

MRF Recruitment: एमआरएफ कंपनीची नोकरभरती खरीच! मनसे जिल्हाध्यक्षांनी सादर केला ई-मेल पुरावा; कंपनीचा दावा ठरवला फोल VIDEO

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी एमआरएफ कंपनीचा हा दावा खोडून काढला आहे.

Manish Jadhav

एमआरएफ टायर्स कंपनीच्या नोकर भरती प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. यापूर्वी, कंपनीने त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या नोकरभरतीची बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे सांगून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी एमआरएफ कंपनीचा हा दावा खोडून काढला आहे. त्यांनी ई-मेलचा पुरावा सादर करत कुडाळ येथे नोकरभरतीची योजना खरी होती, असा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT