Illegal Hill Cutting Dainik Gomantak
Video

Morjim Hill Cutting: मोरजी डोंगर कापणी विरोधात ग्रामस्थांचे देवाला गाऱ्हाणे

मोरजी येथे डोंगर कापणीच्या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहे.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून राज्यात डोंगरी कापणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी फोंडा तालुक्यातील प्रियोळ भागात बेकायदा डोंगर कापणी केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. यातच आता मोरजी येथे डोंगर कापणीच्या विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहे. मागील 14 वर्षांपासून बेकायदेशीररित्या डोंगर कापणी केली जातेय. डोंगर कापणीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

खरी कुजबुज: शिवसेनेची शर्यत!

SCROLL FOR NEXT