Morjim Farmers Issue Dainik Gomantak
Video

Morjim Farmers Issue: मोरजीमध्ये वन्य प्राण्यांचा उच्छाद! भाजीपाला बागा उद्ध्वस्त; हतबल शेतकऱ्यांची सरकारकडे भरपाईची मागणी

Morjim Farmers Issue: निसर्गसंपन्न मोरजी गावातील मारडीवाडा येथील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत.

Manish Jadhav

निसर्गसंपन्न मोरजी गावातील मारडीवाडा येथील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात वन्य प्राण्यांनी, विशेषतः गव्यांनी (Bison) आणि माकडांनी धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांनी कष्टाने फुलवलेल्या भाजीपाला बागा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bus Accident: बसची धडक अन् चेसिस अंगावरून गेले! भुईपालमध्ये 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Property Fraud: 5 लाखांत फ्लॅटचे स्वप्न दाखवले, 250 जणांना 4 कोटींचा गंडा; आरोपी उत्तर प्रदेशात अटकेत

Tourist Robbery: 'एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या बहाण्याने पर्यटकाची लूट, रोशनीविरुद्ध न्यायालयाचा मोठा निर्णय

Jennifer Barreto Miss Universe 2026: प्यूर्टो रिकोने रचला इतिहास! 75व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत जेनिफर बॅरेटोने पटकावले विजेतेपद; मायभूमीतच मिळवले यश VIDEO

Jewellery Robbery: ओळखीचा फायदा घेत 75 वर्षीय वृद्धेला लुटले; सीसीटीव्हीमुळे महिला जेरबंद, 5 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT