Mopa Taxi Driver Agitation  Dainik Gomantak
Video

Mopa Airport Parking Rate: मोपा विमानतळाच्या पार्किंग दरात कपात; टॅक्सी चालकांचे आंदोलन यशस्‍वी

Mopa Parking Rate: मोपा विमानतळावर केलेली दरवाढ टॅक्सी चालकांचे आक्रमक आंदोलनामुळे मागे घेतली. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या प्रकरणी मध्‍यस्‍थी करताना सदर कंपनीशी बोलणी केली.

Dainik Gomantak TV

Mopa Airport Parking Rate Issue:

‘जीएमआर’ कंपनीने कालपासून टॅक्सी पार्किंगसाठी ८० ऐवजी २०० रुपयांची केलेली दरवाढ तीव्र विरोधामुळे मागे घेतली. विमानतळाच्या गेटवर टॅक्‍सीचालकांनी जोरदार घोषणा देण्यास सुरूवात केली. त्‍यानंतर कंपनीने पूर्वीचाच दर ठेवण्याचे मान्य केले. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या प्रकरणी मध्‍यस्‍थी केली. तसेच टॅक्सीचालकांच्‍या इतर मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्‍या सोडविण्याचा प्रयत्न करेनअसे सांगितले. सर्व टॅक्सीचालक आज आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या निवासस्थानी गेले व त्‍यांनी कंपनीशी चर्चा करून वाढीव शुल्‍क मागे घेण्‍याची विनंती केली. संतप्‍त टॅक्सीचालक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. त्‍यामुळे मोपा विमानतळ परिसरात पोलिसांची मोठी कुमक तैनात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT