Fransisco Monte Cruz Passed Away Dainik Gomantak
Video

Monte Cruz Deth: माजी मंत्री मोंत क्रुझ यांचे निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Monte Cruz Deth: बाणावलीचे माजी आमदार आणि माजी क्रीडा मंत्री फ्रान्सिस मोंत क्रुझ यांचे निधन झाले. क्रुझ यांनी आज पहाटे (मंगळवारी, 27 ऑगस्ट) वयाच्या 79 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Manish Jadhav

बाणावलीचे माजी आमदार आणि माजी क्रीडा मंत्री फ्रान्सिस मोंत क्रुझ यांचे निधन झाले. क्रुझ यांनी आज पहाटे (मंगळवारी, 27 ऑगस्ट) वयाच्या 79 वर्षी अखेरचा श्वास घेतला. क्रीडा मंत्री असताना क्रुझ यांनी विक्रमी 180 दिवसात फातोर्डा नेहरु स्टेडीयमची उभारणी केली होती. क्रुझ यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी मंत्री क्रुझ यांच्या निधनाचे वृत्त ऐकूण दु:ख झाले. राज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी श्रद्धाजंली वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snehal Kavathankar: गोवा क्रिकेटसाठी मोठी बातमी! कर्णधार 'स्नेहल'ला प्रतिष्ठेचा सन्मान; BCCI च्या पुरस्काराचा होणार मानकरी

Rahul Dravid: 'राहुल द्रविड'चा BCCI करणार गौरव? लवकरच होणार घोषणा; शुभमन, मिताली राजचीही नावे पुढे

अग्रलेख: राज्यात किडनी विकाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वास्तव; संशोधन, तपासणी मोहिमेची गरज

Goa Temperature: गोमंतकीयांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा वाढला; येत्या दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता

Deposit Refund Scheme: स्वच्छ गोव्यासाठी ‘डीआरएस’ योजना गरजेची! CM सावंतांनी मांडली योजना; दरवर्षी कचऱ्यावर 600 कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT