Goa CM Pramod Sawant 
Video

Monsoon 2025: मान्सूनपूर्व कामे अन् आपत्कालीन परिस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या 'या' सूचना

Goa CM Pramod Sawant: राज्यात सध्या अवकाळी पावसाने धूमशान घातले असताना नैऋत्य मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (19 मे) राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

Manish Jadhav

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धूमशान घातले असताना नैऋत्य मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (19 मे) राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. पर्वरी येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी काही सूचना देखील केल्या.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाला जीर्ण आणि धोकादायक इमारतींची यादी तयार करुन त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management Project: गोव्यातील दोन कचरा प्रकल्प रखडले! बायंगिणीला कोर्टाचा अडथळा, वेर्णाला पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT