MLA Premendra Shet Dainik Gomantak
Video

MLA Premendra Shet: वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पावरुन कुडचिरेत तणाव; काय म्हणाले आमदार प्रेमेंद्र शेट?

Mayem Constituency: मये मतदारसंघातील कुडचिरे गावात सध्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरुन तणाव निर्माण झालाय.

Manish Jadhav

मये मतदारसंघातील कुडचिरे गावात सध्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरुन तणाव निर्माण झालाय. प्रकल्पाच्या विरोधात संतप्त कुडचिरेतील लोकांनी गुरुवारी, (29 ऑगस्ट) रस्त्यावर उतरुन नियोजित प्रकल्पासाठी हाती घेतलेले भू-सर्व्हेक्षणाचे काम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी लोकांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी पोलिस आणि लोकांमध्ये झटापटही झाली. याच पार्श्वभूमीवर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कुडचिरे येथील नियोजित प्रकल्पस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी कुडचिरोवासियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त लोक काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी थेट आमदार प्रेमेंद्र शेट यांचा विरोध केला. आमच्या गावात हा प्रकल्प नकोच. हाच नारा लोकांनी लावून धरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT