MLA Govind Gaude News Dainik Gomantak
Video

जबाबदारी डावलून आ. गोविंद गावडेंनी पत्रकारांवर डागली तोफ; Watch Video

Govind Gaude Criticism Video: भाषणात आमदार गावडे यांनी "एक स्लॅब पडणे आणि संपूर्ण छत कोसळणे यात खूप फरक आहे," असे विधान केले

Akshata Chhatre

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी पत्रकारांवर जोरदार टीका केली. त्यांनी, छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचा खरा अर्थ कसा समजून घेतला पाहिजे, यावर भर देत आपले मत मांडले.

आपल्या भाषणात आमदार गावडे यांनी "एक स्लॅब पडणे आणि संपूर्ण छत कोसळणे यात खूप फरक आहे," असे विधान केले. हे विधान त्यांनी अप्रत्यक्षपणे कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या वादाकडे निर्देश करत केले. या विधानातून त्यांनी, पत्रकार चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला. छायाचित्रकाराने आपल्या फोटोमधून जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा नेमका अर्थ जाणून घेऊन तोच अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT