agriculture land command area Dainik Gomantak
Video

"कमांड एरियाला डी-नोटिफाय करण्याबाबत अजूनही निर्णय नाही" मंत्री सुभाष शिरोडकर

command area issue goa: कमांड एरिया डेव्हलपमेंट एजन्सीने कोणत्याही कमांड एरियाला 'डी-नोटिफाय' करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही

Akshata Chhatre

पणजी: कमांड एरिया डेव्हलपमेंट एजन्सीने (CADA) कोणत्याही कमांड एरियाला 'डी-नोटिफाय' (De-notify) करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे. अनेक भागांतून 'डी-नोटिफाय' करण्याची विनंती आल्याचे त्यांनी मान्य केले, परंतु हे प्रकरण कायदेशीर असल्याने कायदेशीर पर्यायांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सद्यस्थितीत, आम्ही या विषयावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही आणि ते पुढे नेणार नाही, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT