Vijai Sardesai On Mhadei River Inspection Dainik Gomantak
Video

Mhadei Water Dispute: प्रवाहाच्या पाहणीचा गोव्याला शून्य फायदा - आमदार सरदेसाई

Kalasa Bhanduri Nala Project: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय प्रवाह अधीकारणी गोव्यात म्हादई नदी पात्राची पाहणी करत आहेत.

Pramod Yadav

म्हादई नदीच्या पाणी वाटपावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय प्रवाह समितीच्या वतीने गोव्यातील नदी पात्राची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर कर्नाटकमध्ये या विरोधात आंदोलन सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी १५ जुलैपर्यंत कळसा भांडुरा प्रकल्पाचे काम सुरु करण्याची मागणी केली आहे. काम सुरु न केल्यास कणकुंबीत आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, यावरुन आमदार विजय सरदेसाई यांनी प्रवाहच्या पाहणी दौऱ्याचा गोव्याला शून्य फायदा झाल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT