Margao Ravindra Bhavan Dainik Gomantak
Video

Margao Ravindra Bhavan: मडगाव रवींद्र भवनाला गळती

Ravindra Bhavan Leakage: गेल्या पाच-सहा दिवसांत जोरदार पाऊस पडत आहे व त्याचा परिणाम रवींद्र भवनवरही झाला असून आत पाणी गळती होताना दिसत आहे. काही मजुरांना पाणी पुसून काढण्याचेच काम देण्यात आले आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगावच्या रवींद्र भवनातील पाय तियात्रिस्त हे मुख्य सभागृह दुरुस्तीच्या कारणास्तव गेले दोन ते अडीच महिन्यांपासून बंद आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत जोरदार पाऊस पडत आहे व त्याचा परिणाम रवींद्र भवनवरही झाला असून आत पाणी गळती होताना दिसत आहे. काही मजुरांना पाणी पुसून काढण्याचेच काम देण्यात आले आहे.

मुख्य प्रवेशद्वाराजवळील स्वागत लॉबी, पहिल्या मजल्यावर परिषद सभागृहाकडील जागेत व कॅण्टिनच्या परिसरात ही गळती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

आपण इथे कॅण्टिनमध्ये चहा पिण्यासाठी आलो होतो; पण मोठ्या प्रमाणात होत असलेली गळती पाहून आश्र्चर्य वाटले. रवींद्र भवनचे बांधकाम पूर्ण झाल्यास १६ ते १७ वर्षे झाली असतील, तरी मुख्य कॉंक्रिट स्लॅबमधून पाणी गळती होणे ही गंभीर बाब आहे, असे दवर्लीचे पंच हेर्कुलान नियासो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

SCROLL FOR NEXT