Margao Garbage Issue Dainik Gomantak
Video

Margao Garbage Issue: मडगावच्या सां जुझे दि अरियाल परिसरात रस्त्यालगत कचऱ्याची समस्या

शहरातील सां जुझे दि अरियाल परिसरात रस्त्यालगत कचऱ्याचे भलेमोठे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Manish Jadhav

मडगावात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर शहरातील सां जुझे दि अरियाल परिसरात रस्त्यालगत कचऱ्याचे भलेमोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने लोकांनी रोगांना आवतणं दिलं आहे. रोगराईचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT