Margao Crime Dainik Gomantak
Video

Margao Crime: फातोर्ड्यातही अवतरला एक 'पिसाट'! संशयित गजाआड

Crime News: सोहम नाईक याने केलेला प्रकार सध्या चर्चेत असतानाच फातोर्डा येथील रजत इरकल (२३) या स्केटिंग प्रशिक्षकाचा असाच एक प्रकार उघडकीस आला.

Sameer Amunekar

मडगाव: इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी संपर्क साधून त्यांचे ग्रुमिंग केल्यावर त्यांचा ब्लॅकमेल करून लैंगिक छळ करण्याचा कुडचडे येथील सोहम नाईक याने केलेला प्रकार सध्या चर्चेत असतानाच फातोर्डा येथील रजत इरकल (२३) या स्केटिंग प्रशिक्षकाचा असाच एक प्रकार उघडकीस आला असून त्याने एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून फातोर्डा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सॅम्‍युअलला लावली 'थर्ड डिग्री'? पोलिसांची चौकशी सुरू, अनेक अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे

Horoscope: भाग्य उजळणार! मंगळवारी 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा; बँक बॅलन्स वाढणार, प्रमोशनही मिळणार!

IND vs AFG: विजयाचा नवा सुवर्ण इतिहास! अफगाणिस्तानचा 300 धावांनी उडवला धुव्वा, टीम इंडियाने मोडले 5 मोठे रेकॉर्ड्स

Guru Shukra Yuti 2026: दारिद्र्य संपणार, श्रीमंती येणार! 10 जूनपासून खुला होणार कुबेराचा खजिना; शुक्र-गुरुची युती 3 राशींना बनवणार मालामाल

प्रत्येक पंचायतीला 10 हजार रोपं लावण्याचं टार्गेट! सरकारी आदेशानंतर गोव्यातील गावागावांत जागेसाठी धावपळ; वृक्षारोपणानं समोर आणलं वास्तव

SCROLL FOR NEXT