Margao Accident Dainik Gomantak
Video

Margao Accident: मडगाव येथे रेल्वे अपघातात 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Margao Accident News: राज्यातील वाढते अपघात थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच आता मडगावातून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

राज्यातील वाढते अपघात थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच आता मडगावातून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. रेल्वे अपघातात 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले. तसेच, पीडित तरुणाची ओळख पटली असून तो माडेल येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT