Rent a Bike Fight Dainik Gomantak
Video

Video: म्हापशात 'रेंट-अ-बाईक' चालकांमध्ये थरार; रागाच्या भरात एकाचा कान तोडला

Mapusa Rent a Bike Fight: भांडणादरम्यान संतापलेल्या आरोपीने दुसऱ्या चालकाच्या कानाचा लचका तोडल्याची धक्कादायक घटना घडली

Akshata Chhatre

म्हापसा शहरात सोमवारी (दि.२९) रात्री दोन रेंट-अ-बाईक चालकांमध्ये झालेल्या भीषण वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या भांडणादरम्यान संतापलेल्या आरोपीने दुसऱ्या चालकाच्या कानाचा लचका तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितेश कांदोळकर (रा. बस्तोडा) असे जखमी चालकाचे नाव असून, त्याला उपचारासाठी तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी समीर पेडणेकर या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या हिंसक प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस सध्या या वादाचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT