Mapusa Drugs Seized Dainik Gomantak
Video

Mapusa Drugs Seized: गोवा पोलिसांची कारवाई! धुळेर-म्हापशात 30 किलो गांजासह दोघांना अटक

Mapusa Drugs Seized: अमली पदार्थ विरोधी मोहिमेत गुन्हे शाखेने एक मोठे यश मिळवले. गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हापसा येथील धुळेर पेट्रोल पंपाजवळ दोन महाराष्ट्रातील संशयित आरोपींना अटक केली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलिसांच्या धडक कारवायाचं सत्र सुरुच आहे. याचदरम्यान, अमली पदार्थ विरोधी मोहिमेत गुन्हे शाखेने एक मोठे यश मिळवले. गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने म्हापसा येथील धुळेर पेट्रोल पंपाजवळ दोन महाराष्ट्रातील संशयित आरोपींना अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून तब्बल 30 किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 30 लाख रुपये एवढी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT