Mandrem Bad Road Conditions Dainik Gomantak
Video

Mandrem Bad Road Conditions: मांद्रेत रस्त्यांची दुरावस्था; सरकारचे दुर्लक्ष

Mandrem Bad Road Conditions: मांद्रे मतदार संघातील रस्त्यांवर मोठा-मोठाले खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालाय.

गोमन्तक डिजिटल टीम

मांद्रे मतदार संघातील रस्त्यांवर मोठा-मोठाले खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालाय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रास्ता विभागाने या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. रस्त्याचे बांधकाम करण्यात जे कंत्राटदार कामचुकारपणा करतायत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले होते मात्र सरकारकडून अद्याप अपेक्षित कारवाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांना सर्व परिस्थितीची सूचना दिल्यानंतर त्यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यावर त्वरित हॉटमिक्सिंग करण्यात येईल तसेच पाऊस गेल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे हॉटमिक्सिंग केले जाईल अशी माहिती पुरवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT