Mandovi Bridge Work Dainik Gomantak
Video

Mandovi Bridge Work: नव्या मांडवी पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच होणार पूर्ण!

New Mandovi Bridge: नवीन मांडवी पुलाचे दुरुस्ती काम अद्याप अपूर्ण असून, हा पूल अजूनही सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंदच आहे.

Manish Jadhav

नवीन मांडवी पुलाचे दुरुस्ती काम अद्याप अपूर्ण असून, हा पूल अजूनही सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंदच आहे. प्रशासनाने हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी 27 मार्चपासून बंद केला होता आणि 5 एप्रिलपासून तो पुन्हा सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, काम वेळेत पूर्ण न झाल्याने पूल खुला करण्यात आलेला नाही. नवीन मांडवी पुल बंद असल्यामुळे पणजी आणि पर्वरी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sankashti Horoscope: गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व कष्ट, 'या' राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: केरये-खांडेपार अपघातात स्कुटर चालक जखमी

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT