Majorda Shacks Dainik Gomantak
Video

Majorda Shacks: माजोर्डा येथे मुसळधार पाऊस; शॅक्सना मोठा फटका!

Goa Rain: राज्यात सध्या परतीच्या पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या परतीच्या पावसानं हाहाकार माजवला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बघेल तिकडे नासधूस झालेली दिसत आहे. विशेष म्हणजे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. माजोर्डात झालेल्या मुसळधार पावसामुळे शॅक्सला मोठा फटका बसला. शॅक्समध्ये पावसाचे पाणी शिरले. माजोर्डा येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT