Margao Youth's Body Recovered Dainik Gomantak
Video

Margao Youth's Body Recovered: म्हादई नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेला मडगाव येथील तरुणाचा मृतदेह सापडला

Margao Youth's Body Recovered Mhadai: म्हादई नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेला मडगाव येथील तरुणाचा मृतदेह सापडलामाबुली पटेल (२८), रा. मडगाव, याचा म्हादई नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Amunekar

माबुली पटेल (२८), रा. मडगाव, याचा म्हादई नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर अग्निशमन दल यांनी शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT