Leopard Spotted Dainik Gomantak
Video

Leopard Spotted: वाडे-प्रियोळ येथे आढळला बिबट्या

Ponda News: फोंडा तालुक्यातील एका घराच्या दरवाजात बिबट्या आढळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

गोमन्तक डिजिटल टीम

वाडे-प्रियोळ येथील विश्वजीत देसाई यांच्या घराच्या दरवाजापर्यंत बिबट्या आढळल्याची घटना समोर आली आहे. परंतु बंद घर असल्याने घरात घुसण्याचा बिबट्याचा प्रयत्न फसला आहे. आज (7 ऑगस्ट) पहाटे 4 वाजता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT