Leopard in Bicholim Dainik Gomantak
Video

Leopard in Bicholim: दिवचले लोकवस्तीत वाडला बिबट्याचा वापर; थळावे भयभीत Watch Video

Goa Leopard: शहराजवळील कृष्णानगर-गोविंदनगर परिसरात बिबट्याने दहशत माजवली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कुत्र्यांना फस्त करण्याचे सत्र त्‍याने आरंभले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: शहराजवळील कृष्णानगर-गोविंदनगर परिसरात बिबट्याने दहशत माजवली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कुत्र्यांना फस्त करण्याचे सत्र त्‍याने आरंभले आहे. त्‍यामुळे लोक भयभीत बनले आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने आज शनिवारी पिंजरा लावला आहे. कृष्णानगर-गोविंदनगर भागात रात्रीच्यावेळी लोकवस्तीजवळ फिरताना अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कृष्णानगर येथे राहणारे मुखिया यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला फस्त केले. बिबट्याच्या दहशतीमुळे सध्या लोक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी माहिती गुरुदास गावडे या स्थानिकाने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT