Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

Leopard Death: ब्लॅक पॅन्थर नंतर सांगेतील 'त्या' जखमी बिबट्याचाही मृत्यू; वनमंत्री राणेंचा संताप

Leopard Death In Goa: न्य प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या एनजीओंनाही ऑन बोर्ड घेणार, असे विश्वजीत राणे म्हणाले.

Pramod Yadav

सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जखमी बीबट्याचा मृत्यू झाला. राज्यात वन्य प्राण्यांच्या उपचारांसाठी सुविधांचा अभाव. लवकरच राज्यात एक आधुनिक इस्पितळ उभारण्याच्या चर्चेसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा. वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या एनजीओंनाही ऑन बोर्ड घेणार, असे विश्वजीत राणे म्हणाले.

आम्हाला एसीत बसणारे अधिकारी नकोत तर गोव्याचे हीत जपणारे पाहिजेत. आयएफएस वनसंरक्षक नवीन कुमार यांना काढलेली कारणे दाखवा नोटीस कार्मीक खात्यात अजून प्रलंबीत आहे. माझ्या मते त्यांचे निलंबन आवश्यक. आम्ही डीजी फॉरेस्ट यांना पत्र पाठवले आहे की नवीन कुमार यांना गोव्यातून पदमुक्त करावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT