Leopard Dainik Gomantak
Video

Leopard: डिचोलीत-धबधबा परीसरात लोकवस्तीत बिबट्याचा संचार

Bicholim: डिचोलीतील धबधबा परिसरातील लोकवस्तीत बिबट्या संचार करताना पाहायला मिळाला.

Manish Jadhav

डिचोलीतील धबधबा परिसरातील लोकवस्तीत बिबट्या संचार करताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, संचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक भयग्रस्त आहेत. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडून सापळा रचण्यात आला. तीन दिवसांपूर्वीही या परिसरात बिबट्या दिसला होता. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याचे यावेळी स्थानिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी बिबट्या लोकवस्तीजवळ येतो असेही स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT