Sanguem Bankal Village Dainik Gomantak
Video

Sanguem: गावात जायला ना रस्ता, ना धड पाणी; सांगेचे बंकळ गाव अजूनही पाहतेय विकासाचे स्वप्न; Video

Bankal Village Goa: गोव्यातील सांगे तालुक्यातील बंकळ गावात अजूनही मूलभूत समस्या भेडसावत आहेत. गावात जायला ना धड रस्ता, ना धड प्यायचे पाणी अशी अवस्था आहे.

Sameer Panditrao

सांगे: गोव्यातील सांगे तालुक्यातील बंकळ गावात अजूनही मूलभूत समस्या भेडसावत आहेत. गावात जायला ना धड रस्ता, ना धड प्यायचे पाणी अशी अवस्था आहे. तात्पुरत्या लाकडी सांकवावरून ग्रामस्थ अजूनही येजा करतात. शाळेला जाणारी लहान मुलेही आपला जीव धोक्यात घालून हा प्रवास करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT