industrial area mishap in Goa Dainik Gomantak
Video

Accident in Goa: कुंडई औद्योगिक वसाहतीत अपघात; छत दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू!

Kundai Accident Today: कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात छत दुरुस्तीचे काम सुरू असताना दुर्दैवी अपघात घडला.

Akshata Chhatre

फोंडा: कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात छत दुरुस्तीचे काम सुरू असताना दुर्दैवी अपघात घडला. मूळचा झारखंडचा; पण सध्या कुंडईत राहणारा थेबू मुंडा (३६) नामक कामगार उंचावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर म्हार्दोळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT